आंतरराष्ट्रीय गणपती


   Ganapati Bappa Mahiti             

                   आंतरराष्ट्रीय गणपती 

गणपती जपान, थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार, ग्रीस, युरोप, अमेरिका ई. ठिकाणी प्राचीन काळापासून पुजला

 जातोय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, Silicon valley, अमेरिका मध्ये cyberspace तंत्रज्ञानाची देवता म्हणून

 गणपतीला पूजले जात आहे. त्यांच्या मते गणपती ज्ञानाची देवता आहे आणि ती मुषकावर आरुढ आहे. असाच

 मूषक software अभियंते वापरतात म्हणून त्यांचा गणपती बद्दल आदर आहे.


Ganapati Bappa Mahiti

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनायक स्तोत्र

श्री ज्ञानदेवाची आरती

श्री लक्ष्मी नारायण हृदय स्त्रोत्र।