❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄ 🔹विनायक स्तोत्र🔹 भाषेवरील प्रभुत्व आणि अत्त्युच्च प्रतिभेचा अभूतपूर्व आविष्कार..! या स्तोत्राची वैशिष्ट्ये येणेप्रमाणे, १) या स्तोत्रांतील प्रत्येक ओळींतील पहीले अक्षर एकापुढे एक लिहीले तर स्तोत्राचा कर्ता कोण हे कळते. 🔸" वासुदेवानंद सरस्वतीकृत विनायकस्तोत्रमिदं समंत्रकं " 🔸२) प्रत्येक ओळींतील पाचवे अक्षर घेतले तर दत्त गायत्री मंत्र तयार होतो. " दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् " 🔸३) प्रत्येक ओळींतील नववे अक्षर घेतले तर गणेश गायत्री मंत्र तयार होतो. " एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तंन्नोदंती प्रचोदयात् " 🔸४) प्रत्येक ओळींतील बारावे अक्षर घेतले तर शिवगायत्री मंत्र तयार होतो. " तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् " 🔸विनायक स्तोत्र :🔸 श्रीविनायकस्तोत्रम् (समंत्रकम्) वारणास्यो दरघ्नोऽर्थ एकदंतश्शिवात्मजः । सुशर्मकृत्तारकोऽर्च्यः कविस्तत्पुरुषप्रियः ॥ १ ॥ देवः पवित्रेक्षणोर्द्यो दंती चा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा