श्री गणेश जीवन परिचय
श्री गणेश जीवन परिचय १] वडील = भगवान शंकर २] आई = देवी पार्वती ३] मोठा भाऊ = कार्तिकेय ४] बहीण = अशोकसुंदरी ५] 2 पत्नी = रिद्धी व सिद्धी ६] 2 पुत्र = शुभ व लाभ ७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत ८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून ९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = डिंक Ganapatibappamahiti गणेश चतुर्थी माहिती मराठी १०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = प्रणव ११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = गाणपत्य १२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात? = कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने १३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = भगवान शंकर १४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = *हत्तीचे शिर बसवून १५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = *लेखनिक १६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = मोदक,लाडू १७] आवडता रंग व...